Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

…तर जानेवारीपासून रस्त्यावरची लढाई

by प्रभात वृत्तसेवा
August 26, 2020 | 1:30 pm
A A

अखिल महाराष्ट्र मातंग समाज परिषदेचा इशारा

पुणे – राज्यात अनुसूचित जातींमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा समाज असलेल्या मातंग समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 30 हून अधिक संघटना एकत्रित आल्या असून या मागण्या पुन्हा शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत.

मात्र, त्यानंतरही शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मातंग समाज रस्त्यावर येऊन आपल्या हक्‍काची लढाई लढेल, असा इशारा अखिल मातंग समाज परिषदेच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला. समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली.

या बैठकीत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करावे, पुण्यातील वीर वस्ताद लहुजी साळवे स्मारकाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासह विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्‍त सदस्यांमध्ये मातंग समाजाच्या प्रतिनिधीला स्थान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच, या मागण्यांचे निवेदन पुढील आठ दिवसांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन नेते हनुमंत साठे, माजी आमदार राजीव आवळे, राम गुंडीले, मानवी हक्‍क अभियानचे प्रा. मिलिंद आव्हाड, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, रिपब्लिकन डेमोक्रॅटीक पार्टीचे प्राध्यापक सुकुमार कांबळे, लहुजी समता परिषदेचे अनिल हतागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विजय डाकले, एन.एस.यु.आय.चे नेते मनोज कांबळे, नगरसेवक अविनाश बागवे, लहुजी शक्‍ती सेनेचे सुरेश पाटोळे, संदीपन झोंबाडे, काशीनाथ आल्हाट, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव राजगुरू, मातंग एकता आंदोलनचे विठ्ठलराव थोरात, आरपीआयचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष संजय ठोकळ उपस्थित होते.

Tags: Matang communitymatang samajpune city newsstrike

शिफारस केलेल्या बातम्या

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना
Pune Fast

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना

2 days ago
दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी
latest-news

दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी

2 days ago
सिद्धार्थनगरमधील नागरिकांना घरे कधी मिळणार ? आमदार सुनील टिंगरेचा विधानसभेत सवाल
Pune Fast

समाविष्ट गावांचा 50 टक्‍के कर माफ करावा ! आमदार सुनील टिंगरे यांच्या लक्षवेधीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

4 days ago
जलपर्णी काढण्याच्या कामात बालकामगाराचा वापर ! पुणे महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ
Pune Fast

जलपर्णी काढण्याच्या कामात बालकामगाराचा वापर ! पुणे महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

Most Popular Today

Tags: Matang communitymatang samajpune city newsstrike

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!