मुंबई – बॉलिवूडची सर्वात ग्लॅमर्स अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच तिच्या ग्लॅमर्स लुकसाठी चर्चेत असते. “पद्मावत’, “बाजीराव मस्तानी’ आणि तिच्या आगामी चित्रपट छपाक यामध्ये केलेल्या आवाहनात्मक रोलमुळे ति एक वेगळीच जागा दर्शविते.
दरम्यान, नेहमीच सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक आणि अभिनयला युजर्स दाद देत असतात. मात्र यावेळी सोशल माध्यमामध्ये ग्लॅमर्स लुक चर्चा होत नसून करीना कपूरच्या नो मेकअप लुक आणि हेअर कटमुळे चर्चेत आहे.
इन्स्टाग्रामवर ‘दीपिका पादुकोण ’ नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोशल माध्यमांमध्ये नो मेकअप लुकमुळे दीपिकाच्या फोटोला युजर्सकडून चांगलीच दाद मिळाली आहे. तिचा हेअरकट हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
नव्या हेअरकटमधील फोटो दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला त्यावर पती रणवीर सिंहने ‘मार दो मुझे’ रिल्पाय दिला आहे. सध्या तिच्या या फोटोवरील रणवीरच्या रिप्लाय देण्याच्या हटके अंदाजावर सध्या युजर्स लाईक आणि शेअरच्या वर्षाव करत आहे.