…म्हणून दिसते ५० वर्षांची मलायका २५ वर्षांची; रोज करते ‘या’ खास गोष्टी

मुंबई –  मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, अभिनेत्री मलायका अरोरो आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. मलायकाच्या इंस्टाग्रामवर ती नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट चाहत्यांशी शेअर करीत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी मलायका आपल्या हॉट अँड बोल्ड लूक साठी सुद्धा जोरदार चर्चेत असते. ती इंस्टाग्रामवर नेहमीच आपले हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. मालयकाचा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सला प्रचंड आवडतो. ते तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, पन्नाशी मध्ये सुद्धा मलायकाची फिगर एवढी सुंदर आणि आकर्षक कशी हा प्रश्न अनेकांना सतावत आला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपलं शरीर संतुलीत ठेवण्यासाठी दररोज योग आणि व्यायाम करतात. शारीरिक आरोग्यासोबतच मनाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. असे त्यांना वाटते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका आपल्या फिटनेसची खुप जास्त काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती रोज अनेक गोष्टी करत असते. मलायका तिच्या स्किनची काळजी घेते. तिला बाजारातील सौंदर्य प्रसाधनांवर विश्वास नाही. त्यामुळे मलायका तिच्या त्वचेसाठी घरातच औषधे बनवते. त्यासाठी ती हळद, ऑलोवेरा जेल, कोरफड या गोष्टींचा उपयोग करते. ती फेस मास्कसाठी ती टॉमेटो, पपई याचा वापर देखील करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका तिच्या त्वचेवर ग्लो आणण्यासाठी रोज बर्फाचा वापर करते. शुटींगमध्ये थकवा आल्यानंतर ती बर्फांच्या तुकड्यांचा मास्क म्हणून वापर करते. त्यामूळे तिची स्कीन चमकते. तिला त्वचेसाठी घरगुती उपाय करायला खुप आवडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

फिट राहण्यासाठी मलायका रोज सकाळी व्यायाम करते. त्यासोबतच ती जिमला देखील जाते. रोज तीन तास ती तिच्या शरीरावर खर्च करते. मलायकाला योगा करणे प्रचंड आवडते ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून फॅन्सला देखील योगा आणि जिम करण्याचा सल्ला देते. दररोज जिम व योगा केल्यामुळे मालयकाची फिगर एवढी सुंदर आणि आकर्षक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.