…म्हणून मला काँग्रेसच्या काळात उपोषण करावं लागलं होतं – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेमध्ये भाषण सुरु असून आपल्या भाषणाद्वारे ते विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. यावेळी लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली एक आठवण ताजी केली. ते म्हणाले, “सरदार पटेल यांच्या कल्पनेतील सरदार सरोवर धरण उभारण्यामध्ये काँग्रेसने वारंवार विलंब केला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला स्वतःला या धरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी उपोषणावर बसावे लागले होते. शेवट केंद्रात एनडीएचे सरकार आल्यानंतर या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.”

Leave A Reply

Your email address will not be published.