क्रिकेट कॉर्नर : बंगळुरुसाठी स्मृती ठरली डोकेदुखी

महिलांच्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड गाजावाजा करत झालेल्या खेळाडूंच्या लिलावात भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना हिला रॉयल चॅलंजर बंगळुरुने (आरसीबी) तब्बल 3.40 कोटी इतकी मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले. मात्र, या व्यावहारात बंगळुरुचे हात चांगलेच पोळले आहेत. स्मृतीच्या समावेशाने अन्य संघांच लिलावाकडे गंमतीने पाहात असलेल्या आरसीबीच्या संघ मालकांना आता स्मृतीला इतकी रक्कम देउन आपण … Continue reading क्रिकेट कॉर्नर : बंगळुरुसाठी स्मृती ठरली डोकेदुखी