अर्थवाणी…

“राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या होत्या. मात्र, यावर्षी या पंधरा संस्थांतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. याची कारणमीमांसा सरकार करीत आहे.

-स्मृती इराणी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री.

Leave A Reply

Your email address will not be published.