-->

काय सांगता ! दारू पिताना सिगारेटचा एक कश पडला महागात; झालं असं काही…

नवी  दिल्ली –  दारू आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी  मद्यपीनकडून  दारू पिली जाते,  मात्र यावेळी दारू पिन मध्य प्रदेशमधील जनकपूर गावातील तीन मित्रांना चांगलेच महागात पडले आहे.  मद्यपाशन करतांना एकाच्या चुकीमुळे  दारू पार्टीतील तिन्ही मित्र चांगलेच भाजले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी  लायक सिंह , हथियार सिंह  आणि ब्रजमोहन सिंह हे तिघेही  मद्यपाशन करण्यासाठी एकत्र बसले.  मद्यपाशन करतांना त्यांनी  सिगारेट  फुंकणे सुरु केले मात्र त्यातील एकाच्या हातून  सिगारेटचा जळालेला तंबाखूचा भाग जमिनीवर न पडता थेट दारूच्या बाटलीत पडला. 

त्यामुळे  आगीचा एकच भडका उडाला आणि बाटलीचा स्फोट झाल. हा  स्फोट झाल्याचे या तिघांनाही कळले नाही.  मद्यपाशन  केल्याने तिघेही नशेत असल्यामुळे याबाबत  नेमकं काय घडलं, हे कुणालाच काही कळलं नाही.  मात्र या भडक्यामुळे तिघांचे चेहरे, हात आणि  भाजून गेली होती. त्यामुळे तिघांची दारू एका झटक्यात उतरली.

यातचा स्फोटाचा आवाज आल्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता तिघेही भाजलेल्या अवस्थेत आढळून आहे. त्यानंतर तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.