Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

रूपगंध : तणावाचं ओझं उतरवा!

by प्रभात वृत्तसेवा
January 9, 2022 | 9:58 am
A A
रूपगंध : तणावाचं ओझं उतरवा!

लिफ्टचे दार उघडलं आणि मी बघतच राहिले… शेजारची शर्वरी हातात मोठ्या दोन पिशव्या घेऊन, शिवाय इतरही काही प्रेझेंटस्‌ वगैरे घेऊन,घामाघूम होऊन अगदी थकून आलेली दिसली. अगं, काय हे, किती सामान आणि एकटीच का गेली होतीस, म्हणत मी तिला सामान काढायला मदत केली. तेवढ्याने ही खूश होऊन थॅंक्‍स म्हणत ती निघाली समोरच असलेल्या तिच्या घराकडे. मी लिफ्टमध्ये शिरले. पण बटन न दाबताच तशीच उभी राहिले थोडा वेळ. लक्षातच नाही आलं माझ्या. मग स्वतःचं हसू आले आणि मी खाली चक्‍कर मारायला निघाले.

खाली दार उघडले तर तिसऱ्या मजल्यावर राहणारी प्ररूवा आणि सातव्या मजल्यावरचा सुधांशू दोघेही लिफ्ट कधी खाली येतेय याची वाट बघून कंटाळलेले. पूर्वा बारावीत होती म्हणून क्‍लासमधून कंटाळून आलेली तर सुधांशू क्रिकेट क्‍लबमधून आलेला. मनात विचार आला, घरातून बाहेर पडले आहे खरी, पण कुणी आनंदी, हसतमुख चेहरा का बरं भेटत नाही.

शर्वरीच्या नणंदेच्या मुलाचं लग्न होते. रविवारी केळवणाचा मोठा कार्यक्रम होता. सासूबाईंनी यादी दिली असणार. मग निघाल्या बाईसाहेब. नवऱ्याला वेळ नसतोच तिच्या कधी. हीच नोकरी सांभाळून कायम धावपळ करत असते. आता चाळीशी उलटून गेली तिची. तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी चालू असतात. पण आता केळवण तर करायला हवच ना.

पूर्वाचे बाबा डॉक्‍टर आहेत. त्यांना वाटत असेल ना पूर्वाला मेडिकलला ऍडमिशन मिळावी आणि क्रिकेटपटू बनायला निघालेल्या प्रत्येक मुलाला तेंडुलकर व्हायचं असतं मग सुधांशू तरी काय करणार. एकूण काय सगळे जरा त्रासलेलेच भेटले आज.

आज आपण रिटायर झालेले आहोत, जबाबदारीतून मोकळे झालो आहोत म्हणून असा विचार करतोय. एकेकाळी आपण पण ही धावपळ केलीच आहे की… मनात हसूच आले मला. आपल्याला पण ताण होतेच की. मग काय करायचो आपण?

प्रत्येक व्यक्‍तीला या ताणाला तोंड द्यावे लागते. घरातील स्त्रियांना घरकामाचा ताण असतो. बाजारहाट करणे, सगळ्यांच्या वेळा सांभाळणे, आयत्या वेळी मावशी न आल्यास सर्व कामे करणे. सणवार, नातेवाईक, लग्नकार्य, आजारपण किती तरी गोष्टी सांभाळाव्या लागतात. पुरुष लोकांना ऑफीसमधील कामाचे ताण, स्पर्धा, गाडी चालवण्याचा ताण असतो. मुलांना आधी शाळेतील, कॉलेजमधील अभ्यासाचा नंतर नोकरी मिळवणे, ती टिकवणे असे कितीतरी ताण असतात.

कोणताही ताण नाही असं कुणी सापडणं कठीण आहे. पण हा ताण कमी करण्याच्या युक्‍ती प्रत्येकाने शोधायच्या असतात. जसं की शर्वरीने खरेदी थोडी दोन दिवस वेगवेगळी करायला हवी. एक दिवस फक्‍त प्रेझेंट तर दुसऱ्या दिवशी वाणसामान, भाजी, इ. मदतीला मावशीला किंवा मैत्रिणीला घेऊन जावं.

पूर्वाने मेडिकल बरोबर इतर पॅरा मेडिकल कोर्स पण बघून ठेवावेत. सुधांशूने तेंडुलकर बनण्याची तयारी करताना खेळाचा आनंद गमावू नये इतकंच. प्रत्येक गोष्ट सोडवण्यासाठी मार्ग नक्‍की असतो आणि तो सापडतोही. आपण आपली धारणा थोडी बदलून पाहावी.

माझी मैत्रिण म्हणते, अगं हल्ली दोन लोक जेवायला बोलावले तरी होईलना निट सगळे असं वाटतं. पूर्वी आपण केवढे स्वयंपाक घरी करायचो. सण समारंभात आजच्या सारखे बाहेरून जेवण आणण्याची पद्धत नव्हती तेव्हा. जास्त गर्दी, वाहनांचे आवाज, कलकलाट आता वयानुसार सहन होत नाही आणि मग त्या सगळ्याचा एक ताण येतो मनावर उगाचच. तेव्हा वय वाढलंय हे मान्य करून टाकावं आणि जे जमेल ते जेवण आनंदाने आणि बोलावलेला माणूसही खूश होईल अशा रितीने करावं.

ताण घ्यायचा नाही हे मनानं एकदा स्वीकारलं ना की मग सगळं सोपे होते. आहे ती परिस्थिती स्वीकारली आणि पुढे जायचं ठरवलं की ताण,निराशा, अपराधी पण कमी होते. तेव्हा नवीन वर्षात ताणरहीत जगता येतंय का याची आपली आपणच परीक्षा घेऊ या आणि त्यात पास होणं आपल्याला नक्‍की जमणार याची खात्रीही बाळगून उद्याची वाट चालूया…

– आरती मोने

Tags: rupgandhTake off the burden of stress!

शिफारस केलेल्या बातम्या

रुपगंध: अशा बोरियांचे बिस्तर गुंडाळा
रूपगंध

रुपगंध: अशा बोरियांचे बिस्तर गुंडाळा

7 days ago
रुपगंध: संतुर वादनातील सुर हरपला
रूपगंध

रुपगंध: संतुर वादनातील सुर हरपला

7 days ago
रुपगंध: गुणिले का भागिले?
रूपगंध

रुपगंध: गुणिले का भागिले?

7 days ago
रुपगंध: सुवर्णमध्य साधण्याची कसोटी
रूपगंध

रुपगंध: सुवर्णमध्य साधण्याची कसोटी

7 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

बिहारच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला दिल्लीत अटक

आता गॅस सिलिंडरवर मिळणार 200 रुपये सबसिडी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Most Popular Today

Tags: rupgandhTake off the burden of stress!

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!