#SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…

SL vs AFG 2nd ODI , Sri Lanka Won : चरित असलंकाची दमदार फलंदाजी आणि वानिंदू हसरंगाच्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या वनडेत अफगाणिस्तानचा 155 धावांनी पराभव केला. श्रीलंकेकडून प्रथम खेळताना चरित असलंकाने 97 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने 308 धावा केल्या. यानंतर, वानिंदू हसरंगाच्या फिरकीसह इतर गोलंदाजाच्या शानदार कामगिरीच्या पुढे अफगाणिस्तानच्या 9 विकेट केवळ 25 … Continue reading #SLvAFG 2nd ODI : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अचूक मारा, अफगाणिस्तानच्या 25 धावांत 9 विकेट घेत केला मालिकेवर कब्जा…