Satara : प्रतापगडाच्या पायथ्याशी शेकडो झाडांची कत्तल

पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावातील वनसदृश्‍य 25 व 26/1 अ खासगी भूखंडावर शेकडो झाडांची कत्तल केल्याची माहिती पंचनाम्यावरुन स्पष्ट झाली आहे. महाबळेश्‍वर वन विभाग व महसूल विभाग यांनी सामाईक केलेल्या पंचनाम्यामध्ये एकूण 177 झाडे तोडली असल्यसाची धक्कादायक माहिती महाबळेश्वर तहसीलदारांना सादर केली आहे. वनसदृश्‍य जमिनीवर तोडलेल्या या झाडांच्या कत्तलीने आता पुढील … Continue reading Satara : प्रतापगडाच्या पायथ्याशी शेकडो झाडांची कत्तल