SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….

Sri Lanaka vs Afghanistan Test Match : कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीदरम्यान, प्रेक्षकांनी मैदानावर एक विचित्र दृश्य पाहिले. श्रीलंकेच्या डावात मैदानावर मॉनिटर लिजर्ड (सरडा) दिसला, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. सरडा पाहून सीमारेषेजवळ उभे असलेले क्षेत्ररक्षक आणि इतर सदस्य चांगलेच घाबरले आणि पळू लागले. Earlier snakes … Continue reading SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….