दक्षिणची वाढती प्रतिभा सीरत कपूर आता बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे सीरत कपूरने तिच्या नुकत्याच झालेल्या ब्लॉकबस्टर “कृष्णा अँड हिस लीला”, सह लाखो लोकांची मने जिंकली आहेत. सीरत कपूरची ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल तिच्या चाहत्यांनी खूपच आवडली आहे.
टॉलीवूडमधील फिटनेसचे प्रतीक म्हणून सीरत कपूरने एक उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणले आहे. आम्ही तिची ग्लॅमरस इंस्टाग्राम फोटोस नेहमीच पाहिली आहेत. सीरत कपूरच्या या फोटोसवरून हे सिद्ध होते की ती भारतीय क्लासिक लूकदेखील रॉक करू शकते. भारतीय लूकमध्ये सीरत कपूरची काही ीगूोक्लासिक्स आणि भव्य फोटोस येथे पहा
वर्क फ्रंटवर, सीरत कपूर तिच्या आगामी ‘माँ विंठा गड विनूमा’ चित्रपटात दिसणार असून लवकरच तिचा आगामी बॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा करणार आहे.