Love jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक  – श्रद्धा वालकरच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेविरोधात सोमवारी रस्त्यावर उतरत लव्ह जिहाद विरोधात देशभरात कठोर कायदा लागू करण्याची मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी हिदुं बांधवांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर … Continue reading Love jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा