Sidharth Shukla Dies : ‘बिग बॉस १३’चे विजेते अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन

मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३ चे विजेते  सिद्धार्थ शुक्ला आज हृदयविकाराचा झटका निधन झाले आहे.मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. मिळलेल्या माहितीनुसार,अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या काही तासापूर्वी औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ … Continue reading Sidharth Shukla Dies : ‘बिग बॉस १३’चे विजेते अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन