अर्थवाणी…

“भारतात ओला कंपनीने सामूहिक वाहतुकीसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. या क्षेत्रात इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या वाढावी याकरिता ह्युंदाई आणि किया मोटर्स संयुक्‍तपणे ओला या कंपनीत 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे विकसित होणाऱ्या व्यवस्थेचा भारताबरोबरच इतर देशांनाही लाभ होईल .

-शून चुंग, उपाध्यक्ष, ह्युंदाई मोटार समूह

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)