Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

KKR vs GT : ‘मस्त दिसतोयस, लग्न ठरलंय का?’, अचानक विचारलेल्या प्रश्नावर गिलने काय दिलं उत्तर?

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2025 | 9:34 pm
Shubman Gill's Viral Response to Danny Morrison's Marriage Question at IPL 2025 Toss

टॉसवेळी गिलला लग्नाचा सवाल, सोशल मीडियावर व्हायरल!

Danny Morrison asks Shubman Gill about marriage : आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन कधीकधी कर्णधारांना अशा पद्धतीने प्रश्न विचारतात की त्यांना धक्का बसतो. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२५ सामन्याच्या टॉस दरम्यान असेच काहीसे घडले. मॉरिसनने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला लग्नाबद्दल प्रश्न विचारला या प्रश्नाचे उत्तर गिलने थोडक्यात दिले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मॉरिसनने गिलला विचारला मजेशीर प्रश्न –

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर केकेआरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉरिसनने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी थोडक्यात गप्पा मारल्या आणि त्यानंतर २५ वर्षीय गिल पुढे आला. तेव्हा मॉरिसनने गिलकडे पाहत मनोरंजक स्वरात विचारले, “तू छान दिसत आहेस, लग्नाची वेळ जवळ आली आहे की लवकरच लग्न करणार आहेस?” यावर गिल हसत म्हणाला, “नाही, असं काही नाहीये.”

Danny Morrison – You’re looking good, wedding bells around the corner? Getting married soon?

Shubman Gill – No, nothing like that.#KKRvsGT #GTvsKKR pic.twitter.com/lsQNjtqS3t

— Nature amazing (@Dkumar0125) April 21, 2025

मॉरिसनच्या प्रश्नावर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया –

🚨 Toss 🚨@KKRiders won the toss and elected to bowl against @gujarat_titans in Kolkata.

Updates ▶️ https://t.co/TwaiwD5D6n#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/Rof135hqli

— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025

मॉरिसन आणि गिल यांच्यातील संभाषणावर क्रिकेट चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने टिप्पणी केली, “डॅनी मॉरिसनच्या धाडसी प्रश्नाला गिलने शांतपणे उत्तर दिले.” तो एक मजेदार क्षण होता. दुसऱ्याने लिहिले, टॉस दरम्यान इतर लोक विचारतात, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केले असते? त्याच वेळी, मॉरिसनने लग्नाबद्दल विचारले. तिसरा म्हणाला, “फक्त डॅनी मॉरिसनच गिलला लग्नाच्या योजनांबद्दल विचारू शकतो.”

हेही वाचा – Virender Sehwag : ‘ते इथे सुट्टी घालवण्यासाठी येतात…’, मॅक्सवेल-लिव्हिंगस्टनवर सेहवागने साधला निशाणा

केकेआर आणि जीटीची आतापर्यंतची कामगिरी?

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सात सामन्यांपैकी पाच विजयांसह गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात १० गुण आहेत. गुजरातने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दुसरीकडे, रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने ७ पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. गतविजेता कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात केकेआरला पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.

केकेआरला मिळाले १९९  धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने गुजरात टायटन्सने केकेआरसमोर विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातसाठी शतकी भागीदारी केली, ज्यामुळे संघ २० षटकांत तीन गडी गमावून १९८ धावा करू शकला. गुजरातकडून गिलने ५५ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांसह ९० धावांची सर्वाधिक धावसंख्या उभारली, तर सुदर्शनने ३६ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा काढून बाद झाला.

Join our WhatsApp Channel
Tags: Danny MorrisonIPL 2025KKR vs GTShubman Gillआयपीएल 2025केकेआर विरुद्ध जीटीडॅनी मॉरिसनशुबमन गिल
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!