Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

आशियाई डॉजबॉल स्पर्धा : शुभदा झणझणे यांची महिला संघाच्या कर्णधारपदी निवड

by प्रभात वृत्तसेवा
August 14, 2019 | 9:28 pm
A A
आशियाई डॉजबॉल स्पर्धा : शुभदा झणझणे यांची महिला संघाच्या कर्णधारपदी निवड

पुणे (वाघळवाडी प्रतिनिधी) : वाघळवाडी येथील एस.डी.सह्याद्री पब्लीक स्कूल या शाळेत कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षिका शुभदा सतीश झणझणे यांची हाँगकाँग येथे होणाऱ्या आशियाई डॉजबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून ही निवड करण्यात आली आहे.

याबदल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका किशोरी काकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे समन्वयक अजित वाघमारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Asian Dodgeball TournamentcaptainShubhda JhanjanesportsWomens team

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको
Top News

पुणे : क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको

1 month ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

2 months ago
Deaflympics 2022 :  भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
क्रीडा

Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

2 months ago
पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद
क्रीडा

पुण्याच्या गॅलॅक्सि युनाइटेड फुटबॉल क्लबच्या दोन्ही संघाने पटकाविले जेतेपद

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘ठाकरे सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला मनाई करणारे राज्यपाल, भाजपचं सरकार येताच…’

पुणे : सोमवारपासून दिवसाआड पाणी; वाचा तुमच्या परिसरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक…

“भाजपचाच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास नाही”

#RussiaUkraineWar : युक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघार

उद्धव ठाकरे ‘ऍक्शन’मोडमध्ये; शिवसेना भवनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला विचारला जाब…

#SLvIND 1ST WODI : दीप्तीची अष्टपैलू कामगिरी; भारताचा श्रीलंकेवर विजय

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

Most Popular Today

Tags: Asian Dodgeball TournamentcaptainShubhda JhanjanesportsWomens team

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!