आशिकी-२ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आज या गुणी अभिनेत्रीचा वाढदिवस असून तिने आपले बर्थ-डे सेलिब्रेशन देखील जरा हटकेचं केलं आहे.
आपल्या वाढदिनी श्रद्धाने भयकळ्यातील ‘आशादान’ संस्थेला भेट देत येथील दिव्यांग मुलं आणि वृद्धांसोबत आपला स्पेशल-डे सेलिब्रेट केला. श्राद्धाच्या या कृतीची नेटकऱ्यांना मोहिनी पडली असून अनेकांनी या कृतीबद्दल तिचे कौतुक केले आहे.
श्रद्धाच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमधील असेच काही ‘स्पेशल मोमेंट्स’