बोला बिनधास्त साठी या आठवड्याचा विषय…
कोरोना व्हायरस च्या या परिस्थितीत आयपीएल, टी-२० वर्ल्ड कप या आणि इतर क्रीडा स्पर्धा रद्द कराव्यात का ?
लॉक डाऊन च्या या भयावह अशा परिस्थितीत महत्वाची क्रीडा स्पर्धा मानले जाणारे ऑलिम्पिक सुद्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीग आणि टी-२० वर्ल्ड कप या स्पर्धांना बाबत मात्र अजूनही कोणताच निर्णय घेतलेला नाहीये. आयपीएल प्रेक्षकां विना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआय ने काही दिवसांपूर्वी घेतला होता. एकूणच आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत.
आयपीएल, टी-२० वर्ल्ड कप या आणि इतर क्रीडा स्पर्धा रद्द कराव्यात की प्रेक्षकांविना पार पाडाव्यात ?
तुम्हाला काय वाटतं याबद्दल…मांडा तुमचं मत अगदी बिनधास्त प…बोला बिनधास्त मध्ये….
तुमचे लेख शुक्रवार ३ एप्रिल २०२० पर्यंत पुढील मेल वर पाठवावेत…
prabhatcollegeconnect2.0@gmail.com
शब्द मर्यादा १५० ते ३०० शब्द….
बोला बिनधास्त….