उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचा आयपीओ आजपासून खुला होत आहे, तो चार डिसेंबरपर्यंत घेता येईल. या बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याने तो दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घ्यावा, अशी शिफारस सल्लागार संस्थानी केली आहे.
या बॅंकेची आर्थिक आणि इतर माहिती अशी – प बॅंक शाखा – 552 प एटीएम – 441 प कर्मचारी – 16,776 प ग्राहक – 49 लाख प 24 राज्यात व्यवसाय प सप्टेंबरअखेर कर्जवाटप – 12,864 कोटी रुपये प गेल्या सहा महिन्यातील नफा – 187 कोटी रुपये प आयपीओ किंमत – 36 ते 37 रुपये.
(किमान 400 शेअर घ्यावे लागतील- म्हणजे14,800 रुपये गुंतवावे लागतील.) प ऑनलाईन बॅंकिंग आणि डीमॅट खाते असल्यास घरी बसून अर्ज करता येतो. नाहीतर आर्थिक सल्लागार आपल्याला माहिती देवू शकतात.