ग्रामीण भागातील तरुणांनी बनवली शाँर्ट फिल्म

पेठ : पेठ येथील मेकँनिकल इंजिनीरिंग पदवी घेतलेला तरुण केतन पांडुरंग चिकने नोकरी मधे मन न रमल्याने आपल्या फ़ोटो ग्राफीच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म चित्रपट निर्मिति मधे उतरलेला आहे .नुकतीच बलुतं या नावाने या तरुणाची शाँर्ट फिल्म रिलीज झाली आहे.

शेतकरी कुटुंबातुन आलेला हा तरुण काही काळ चाकण येथील एमआयडीसी मध्ये नोकरी करत होता.  या तरुणाने पेठ गावात फ़ोटोग्राफी चा व्यवसाय सुरु केला. आपण कही तरी नविन केले पाहिजे या जाणीवेतून तरुणाने पुणे येथे चित्रपट निर्मितिचे प्रशिक्षण घेतले.

त्यानी “बलुतं” या शॉर्ट फिल्म चे चित्रीकरण पेठमध्ये केले.”यानंतर मोठ्या स्क्रीनसाठी चित्रीकरण करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here