धक्कादायक! ‘No Ball’ चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; भर मैदानात संतापलेल्या खेळाडूने…

भुवनेश्‍वर :– ओडीशात एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सामन्यात मैदानावरील पंचाने एका गोलंदाजाचा एक चेंडू नोबॉल ठरवल्यावरून वाद घडला व याच वादातून रंजन राऊत नावाच्या एका तरुणाने चाकु भोसकून थेट पंचांचाच खुन केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात जखमी झालेल्या पंचाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित … Continue reading धक्कादायक! ‘No Ball’ चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; भर मैदानात संतापलेल्या खेळाडूने…