नवी दिल्ली – राजस्थानस्थित कोटामधील एका रुग्णालयात धक्कादायक बाब समोर आली आहे. जे.के. लोन रुग्णालयात महिन्याभरात १०० बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन दिवसातच ९ बालकांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याभरात या रुग्णालयात ७७ बालकांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी ४ आणि ३१ डिसेंबर रोजी या रुग्णालयात उपचारांदरम्यान ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. जन्मावेळी वजन कमी असल्याने हे मृत्यू झाले असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले आहे.
9 more infants die in last 2 days of December at #Kota hospital in Rajasthan, taking the death toll to 100 for the month: Officials
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2020
दरम्यान, राजस्थान सरकारने मंगळवारी या मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय उपकरणांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. कोटातील बालकांच्या मृत्यूंवर आता राजकारण चांगलेच तापले आहे.
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot tweets on #KotaChildDeaths, says ‘Govt is sensitive towards the issue and politics should not be played on it. Central team is welcome to visit and offer their suggestions for improvement of medical facilities in the state’ pic.twitter.com/bBxNNUJnnH
— ANI (@ANI) January 2, 2020
Lok Sabha Speaker & MP from Kota, Om Birla says he has written to Rajasthan Chief Minister Ashok Gehlot over #KotaChildDeaths. pic.twitter.com/ontNuJW29P
— ANI (@ANI) January 2, 2020
Union Health Minister Harsh Vardhan on #KotaChildDeaths: I have written a letter to Rajasthan CM Ashok Gehlot requesting him to look into the matter. We have assured all kind of support from our side. Number of deaths is definitely higher this time compared to last few years. pic.twitter.com/esdUX7Wm1s
— ANI (@ANI) January 2, 2020