Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे धक्कादायक कृत्य; हिंदू महिलेसोबत मुस्लीम पुरूषाने प्रवास केल्याने रेल्वेतून जबरस्तीने उतरवले

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2022 | 2:08 pm
A A
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे धक्कादायक कृत्य; हिंदू महिलेसोबत मुस्लीम पुरूषाने प्रवास केल्याने रेल्वेतून जबरस्तीने उतरवले

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रवास करणाऱ्या एका मुस्लीम पुरूष आणि एका विवाहित हिंदू महिलेस अजमेरला जाणाऱ्या रेल्वेमधून जबरदस्ती खाली उतरवले. त्यानंतर  उज्जैन पोलिसांकडे या दोघांना सोपवल्याची घटना समोर आली आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, १४ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेबाबत लव्ह जिहादचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेमधून उतरवलेल्या मुस्लीम व्यक्तीला मारहाणही केली. हा व्यक्ती एक दुकानदार आहे तर त्याच्यासोबत आढळलेली महिला ही एका खासगी शाळेत शिक्षका आहे.

रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) चौकशी केली आणि त्यांचे पालक येईपर्यंत त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बसण्यास सांगितले. त्यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. तसेच, या प्रकरणी कोणी तक्रारदार नसल्याने बजरंग दलाच्या संबंधित कार्यकर्त्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

जीआरपीच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती आणि ती महिला इंदुरचे रहिवासी असून, कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांची अनेक वर्षांपासून ओळखही होती.

जीआरपीच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, “लव्ह जिहादचा आरोप करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आम्ही त्यांचे जबाब नोंदवले आणि ते दोघेही प्रौढ असल्याने आणि कोणताही गुन्हा नसल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले,” असे गुप्ता यांनी सांगितले.

तर, “पोलिस ठाण्यात आणताना त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करण्यात आल्याचे आम्हाला माहीत नव्हते आणि दोघांनीही आम्हाला सांगितले नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने आम्ही कोणताही गुन्हा नोंदवला नाही.”

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी सांगितले की, “विश्वसनीय सुत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, एका हिंदू महिलेला मुस्लीम व्यक्ती भुलवून स्वत:बरोबर घेऊन जात आहे. तेव्हा,आमच्या हिंदू भगिनीच्या रक्षणासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला तेव्हा तो माणूस आक्रमक झाला. ते त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. प्रक्रियेदरम्यान, माणूस आणि कामगारांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि निघून गेले,” चंद्रावत म्हणाले.

Tags: hindu womanmuslim mannational newstravellingujjean

शिफारस केलेल्या बातम्या

मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय
Top News

मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय

18 hours ago
शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर
Top News

शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

19 hours ago
उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण
Top News

उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

21 hours ago
मोठी बातमी : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
Top News

मोठी बातमी : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

Most Popular Today

Tags: hindu womanmuslim mannational newstravellingujjean

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!