Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, लगेच मोठी जबाबदारीही दिली

मुंबई – शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्‍के बसत आहे. आता शिवसेनेतील आणखी एक माजी आमदार शिंदे गटात सामील झाला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत असंख्य समर्थकांनीही शिंदे गटाला जवळ केले आहे. हेगडे यांनी आपल्या … Continue reading Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश, लगेच मोठी जबाबदारीही दिली