लोकसभेसाठी शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई :  काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांनी आपापल्या यादी जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेनेही यादी जाहीर केली आहे. आज मुबंई येथे पत्रकार परिषद घेत शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातल्या लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 23 जागा लढविणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे उमेदवार :

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर

4) ठाणे – राजन विचारे

5) कल्याण – श्रीकांत शिंदे

6) रायगड – अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत

8) कोल्हापूर – संजय मंडलिक

9) हातकणंगले – धैर्यशिल माने

10) नाशिक – हेमंत गोडसे

11) शिर्डी – सदाशिव लोखंडे

12) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी

15) बुलढाणा – प्रतापराव जाधव

16) रामटेक – कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ – श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)