Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Breaking-News

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…

by प्रभात वृत्तसेवा
July 11, 2022 | 3:08 pm
A A
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…

 

मुंबई – शिवसेनेतून शिंदे गट फुटून बाहेर गेल्यानंतर शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको असं देखील न्यायालयाने म्हंटल असल्याचं समोर आलं आहे. यावर आता शिवसेनेच्यावतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका, पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असंच घडलं होतं, असा घणाघात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांवत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले सावंत नेमकं यावेळी
सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या मुळावर घाव घालण्याचं जे काम सुरु आहे त्याची जास्त चिंता वाटत आहे.
उद्धव ठाकरेंनीही तीच चिंता व्यक्त केल्याचे सावंत यांनी सांगितले.
बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्या प्रकारे संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे,

शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी घेण्याची वनंती केली. मात्र न्यायालयाने तूर्तास तरी याबाबत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे शिंदे गटाला चांगलाच दिलासा मिळालाय. याबाबत विधानसभा अध्यक्षांना देखील सुप्रीम कोर्टाच्यावतीने सूचना देण्यात आल्या आहेत.

कोर्टात काय झालं
शिवसेनेची आज सुनावणी घेण्याची मागणी कोर्टाने नाकारली
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेण्यासाठी घटनापीठ नेमावे लागणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आणि घटनापीठ नेमण्यासाठी वेळ लागणार असल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले..
जो पर्यंत यावर सुनावणी होत नाही तोपर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दिल्याचे समजते

Tags: Aditya Thackreyarvind sawantkapil sibbalsc on shivsena caseshivsena on scshivsena scshivsena spoke personUddhav Thackareyअरविंद सावंतकपिल सिब्बलमुंबईशिवसेनेचे नेते अरविंद सावंतसर्वोच्च न्यायालय

शिफारस केलेल्या बातम्या

“शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना,महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना…” बाळासाहेबांचे स्मरण करत खासदार अरविंद सावंत यांनी केलेली पोस्ट चर्चेत
Top News

“शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना,महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना…” बाळासाहेबांचे स्मरण करत खासदार अरविंद सावंत यांनी केलेली पोस्ट चर्चेत

1 week ago
मुंबईतील वातावरण मोदीमय ! चर्चा मात्र बाळासाहेबांसोबत फोटो असलेल्या ‘त्या’ बॅनर्सची
Top News

मुंबईतील वातावरण मोदीमय ! चर्चा मात्र बाळासाहेबांसोबत फोटो असलेल्या ‘त्या’ बॅनर्सची

2 weeks ago
“तोच बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे”; अरविंद सावंताची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
Top News

“तोच बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे”; अरविंद सावंताची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

3 weeks ago
“काय तर म्हणे मुंबई आमची आहे, ह्यांच्या काकांनी ठेवलीय मुंबई…” अजित पवार यांनी स्पष्टच सुनावलं
Top News

“काय तर म्हणे मुंबई आमची आहे, ह्यांच्या काकांनी ठेवलीय मुंबई…” अजित पवार यांनी स्पष्टच सुनावलं

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“यावेळी आपल्या हाती भक्कम पुरावा…” ; मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावर टीका करत मनसेचे थेट ED ला पत्र!

MPSC विद्यार्थ्यांची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य होणार ; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतो की …’

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

Most Popular Today

Tags: Aditya Thackreyarvind sawantkapil sibbalsc on shivsena caseshivsena on scshivsena scshivsena spoke personUddhav Thackareyअरविंद सावंतकपिल सिब्बलमुंबईशिवसेनेचे नेते अरविंद सावंतसर्वोच्च न्यायालय

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!