#Shivjayanti2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सदानंद सरवणकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी उपस्थित होते. … Continue reading #Shivjayanti2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन