पुणे : शिवजयंती निमित्त भवानी माता मंदिरापासून ते लाल महालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतुन मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.