मुंबई – पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे “आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा एकीकडे निषेध करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर याच पार्श्वभूमीवर वादगस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले की,’मोदी राबवत असलेल्या योजनांचे दाखले देत पंतप्रधान मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच असं वादगस्त वक्तव्य हळवणकर यांनी केला. त्यांच्या या व्यक्त्यव्यांमुळे पुन्हा नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, छत्रपती उदयनराजे यांच्यासह संभाजी राजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.