“शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श, मी…”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई:  काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असे विधान केले. त्यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असे म्हणत गांधींना उत्तर दिले. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून … Continue reading “शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श, मी…”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य