kutimb

केसनंद येथे शिवजयंती उत्साहात

वाघोली (पुणे) – केसनंद (ता. हवेली) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास विधिवत पूजा करून ग्रामस्थांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.

यावेळी सरपंच रोहिणी जाधव, उपसरपंच सुनिता झांबरे, शिवसेना नेत्या अलकाताई सोनवणे, ग्रामसेवक वालकोळी भाऊसाहेब, शहाजी हरगुडे, शकंर वाबळे, राजेंद्र सावंत, प्रकाश जाधव, माजी सरपंच प्रणाली तांबे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे पाटील, विशाल हरगुडे पाटील, दत्ताआबा हरगुडे, नितीन गावडे, शिवाजी हरगुडे, धनंजय हरगुडे, दिनेश झांबरे, गणेश येवले, शैला बांगर, रूपाली ढोरे, वर्षा ढोरे, मोनिका हरगुडे, दिपाली बांगर, सुनंदा जाधव, रूपाली लक्का आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.