Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुण्यातही शिंदे गटाला मिळणार ताकद

विधानपरिषद अथवा महामंडळावर लागणार वर्णी

by प्रभात वृत्तसेवा
July 4, 2022 | 9:22 pm
A A
पुण्यातही शिंदे गटाला मिळणार ताकद

पुणे : शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर पुण्यात अद्याप शिंदे गटाला उघड उघड कोणीही पाठींबा दिलेला नव्हता. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ज्येष्ठ नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा गट जाणार असून या गटाला थेट विधान परिषदेची आमदार पदाची संधी अथवा राज्यातील महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी काही माजी नगरसेवक मुंबईत ठिय्या मांडून असून उद्या ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी या नगरसेवका चर्चेसाठी बोलविले आहे. त्यामुळे, अगामी महापालिका निवडणूकीत शिंदे गट शिवसेनेला धक्का देणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठिशी पुण्यातील सेनेची ताकद किती होती हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. गेल्या अडीच वर्षात शिंदे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळया कार्यक्रम, विकासकामांच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे, शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच पुण्यातील आपले जवळचे असलेले हडपसर भागातील शिवसेनेचे जेष्ठ माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना शिंदे गटातून थेट मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.

त्यामुळे, महापालिका निवडणूकांच्या तोंडावर शहरात अद्याप सरळ सरळ कोणी शिंदे गटला पाठींबा दिलेला नसला तरी भानगिरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाची ताकद शहरात वाढविली जाणार असल्याची चर्चा आहे. भानगिरे यांचा जनसंपर्क या भागात दांडगा असल्याने त्याचा फायदा शिंदे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ, हडपसर तसेच पुरंदर मतदारसंघासाठी होणार आहे.

भानगिरे यांनी त्याच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे या नावाने उद्यान उभारले आहे. राज्यातील राजकीय घडामोडीच्या काळात ते शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याबरोबर असलेल्या या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकतो अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. तसे झाल्यास त्याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकीत आणि त्यापुढे शिरूर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला आणि त्यांच्या समर्थकांना होऊ शकतो. तसेच भानगिरे यांच्यावर शहर तसेच एखादे प्रमुख महामंडळही दिले जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात आहे.

Tags: along with Chief Minister Eknath ShindeAssembly Constituencyhadapsarsenior corporatorsShiv Sena's stronghold in Hadapsar

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यातील एकनाथ शिंदे उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द
Breaking-News

पुण्यातील एकनाथ शिंदे उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द

1 week ago
पुणे हडपसरमधील साधना बॅंकेच्या कार्यलक्षी संचालकपदी भाऊ तुपे, अशोक घुले यांची निवड
pune

पुणे हडपसरमधील साधना बॅंकेच्या कार्यलक्षी संचालकपदी भाऊ तुपे, अशोक घुले यांची निवड

1 week ago
पुण्यातील हडपसर भाजीमंडईत ताज्या समस्या ! पावसाळ्यात होणाऱ्या दुरवस्थेकडे क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष
pune

पुण्यातील हडपसर भाजीमंडईत ताज्या समस्या ! पावसाळ्यात होणाऱ्या दुरवस्थेकडे क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष

2 weeks ago
पुणे : हडपसरमध्ये स्ट्रीट लाईटच्या खांबावर लटकलेले फलक धोकादायक
पुणे

पुणे : हडपसरमध्ये स्ट्रीट लाईटच्या खांबावर लटकलेले फलक धोकादायक

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: along with Chief Minister Eknath ShindeAssembly Constituencyhadapsarsenior corporatorsShiv Sena's stronghold in Hadapsar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!