Shiv Sena Symbol Crisis : ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा तारीख पे तारीख!आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

नवी दिल्ली – महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष एका टोकाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्ही ठिकाणी सुरु असलेला हा संघर्ष केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. न्यायालयातील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची ? आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी पार … Continue reading Shiv Sena Symbol Crisis : ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा तारीख पे तारीख!आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी