कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मध्ये शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढत दहन करण्यात आला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कागलमध्ये हे आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांची तिर्डीची अंत्ययात्रा संपूर्ण कागल शहरात फिरून त्याच बस स्थानक परिसरात दहन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे.
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली
नाशिक पोलीस आयुक्त राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेत का? आमचं पण सरकार ‘वर’ आहे
रामदास आठवले म्हणाले,’मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विकास करावा यासाठी राणेंनी ‘ते’ विधान केले’