दौंड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची आरास देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक आला आकर्षक सजावट करण्यात आली होती. ब्लॅक टायगर ग्रुप दौंड यांच्यावतीने शिवजयंती निमित्त महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला होता. तसेच शहरातील मुख्य पोलीस स्टेशनच्या समोरील सविधान स्मारकास आकर्षक फुलांची सजावट करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.