दौंड तालुक्यातील ऐतिहासिक वसा आणि वारसा असलेल्या पाटस या गावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजयंती उत्सव च्या निमित्तानं गाव मधील मुस्लिम बांधवांना दिवसभर मोफत सरबत वाटप केले असून सायंकाळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ढोल-ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती