Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिरूर : निमोणे गावातील ‘त्या’ व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांचे अहवाल निगेटिव्ह

by प्रभात वृत्तसेवा
June 6, 2020 | 5:20 pm
A A
आंबेगाव : कुरवंडी येथील ‘त्या’ दोन संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

निमोणे(प्रतिनिधी) : निमोणे (ता. शिरुर) येथे घाटकोपर येथुन गावात आलेल्या ४७ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचे स्वॅब घेऊन शुक्रवारी(दि.५) दुपारी तपासणीसाठी पाठवले होते.परंतु दोघांची कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याने निमोणेकरांना दिलासा मिळाला आहे.

२६ मे रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातून ३ जणांचं कुटुंब निमोणे येथे आलं होतं. त्यात ४७ वर्षीय व्यक्ती पत्नी आणि मुलाचा समावेश होता. निमोणे ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांनाही जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. ३० मे रोजी या ४७ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने आरोग्य खात्याने त्यांना पुणे येथे पाठविले होते तिथं तपासणी दरम्यान त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर निमोणे गाव व सभोवतालचा परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले असुन १४ दिवस दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण गावातील दुकाने,बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु या दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे निमोणे गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ग्रामसेवक विक्की पोळ व सरपंच बेबीताई भालेकर यांनी सांगितले.

निमोणे येथे १४ दिवसांसाठी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन जाहीर केले आहे.परंतु गावात मोठया प्रमाणात बेकायदेशीररीत्या गावठी दारु विक्री होत.असुन दारुच्या अड्ड्यावर तळीरामांची गर्दी होत आहे.त्यामुळे पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: familynegativeNimone villagereportshirurtwo members
Previous Post

शिरूर : तालुक्यातील चार गावातील ‘त्या’ 29 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Next Post

पुणे: हवेली तालुक्यातील “ती’ आठ गावे खुली

शिफारस केलेल्या बातम्या

वाराणसी कोर्टाची मशिदीच्या सर्व्हेला मंजुरी; “ज्ञानवापी’ मशिद प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना झटका
latest-news

ज्ञानवापीमध्ये आणखी 28 दिवस सर्वेक्षण; 6 ऑक्‍टोबरला द्यावा लागणार अहवाल

2 weeks ago
Bollywood News : विकीने केला खुलासा म्हणाला,’आईला कतरिनासोबत डेटिंग करतोय सांगितले तेव्हा..’
बॉलिवुड न्यूज

Bollywood News : विकीने केला खुलासा म्हणाला,’आईला कतरिनासोबत डेटिंग करतोय सांगितले तेव्हा..’

2 weeks ago
‘मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणार’; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
latest-news

कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अहवाल आठ दिवसांत द्या.! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 weeks ago
राजस्थानमधील घटनेवरून भाजप नेते संतापले,’महिलांची सुरक्षा धोक्यात, घराणेशाहीला खूश करण्यात गेहलोत व्यस्त’
Top News

राजस्थानमधील घटनेवरून भाजप नेते संतापले,’महिलांची सुरक्षा धोक्यात, घराणेशाहीला खूश करण्यात गेहलोत व्यस्त’

3 weeks ago
Next Post
पुणे: हवेली तालुक्यातील “ती’ आठ गावे खुली

पुणे: हवेली तालुक्यातील "ती' आठ गावे खुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: familynegativeNimone villagereportshirurtwo members

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही