Shirur : आमदाबाद येथे बिबट्याचा दोन तरुणांवर हल्ला; जीवाची बाजी लावत केला प्रतिकार

आमदाबाद येथे बिबट्याचा दोन तरुणांवर हल्ला जीवाची बाजी लावत प्रतिकार परिसरात दहशतीचे वातावरण सविंदणे(प्रतिनिधी) – शिरूर तालुक्‍यातील आमदाबाद येथे शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्‌यात तरुणांनी बिबट्यांशी दोन हात करून स्वतःचा जीव वाचवला आहे. जखमी तरुणांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा झालेल्या ह्या हल्ल्‌यामुळे … Continue reading Shirur : आमदाबाद येथे बिबट्याचा दोन तरुणांवर हल्ला; जीवाची बाजी लावत केला प्रतिकार