न्हावरे : शिरूर – हवेलीतून अशोक पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अशोक पवार सर्वाधिक किती मताधिक्याने विजयी होतात हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे.
२२ व्या फेरी आखेर अशोक पवार २९७०० मतांनी आघाडीवर आहेत. आता फक्त अशोक पवार यांचे लीड किती याबाबत मतदार संघात सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे अशोक पवार यांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे बोलले जात आहे.