शिरूर आणि मावळ लोकसभा : २ वाजेपर्यंतची विधानसभानिहाय मतदान टक्केवारी

पुणे – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागी मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी ३१.३७% तर मावळ लोकसभेत ३१.८५% मतदान झाले आहे.

शिरूर लोकसभा : ३१.३७%

जुन्नर – ३४.३६%
आंबेगाव – ३७.६८%
खेड आळंदी – २९.९६%
शिरूर – ३१.६४%
भोसरी – ३१.५४%
हडपसर – २६.५०%

मावळ लोकसभा : ३१.८५%

पनवेल – ३१.९०%
कर्जत – २९.५०%
उरण – ३१.४०%
मावळ – ३०.१०%
चिंचवड – ३५.०८%
पिंपरी – ३१.१०%

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.