Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

वॉटरकप स्पर्धेत शिंदी खुर्द राज्यात दुसरे

by प्रभात वृत्तसेवा
August 13, 2019 | 8:53 am
A A
तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

संग्रहित छायाचित्र....

माण तालुक्‍याने साधली हट्रीक : तालुकास्तरावर दोरगेवाडी व पानवणची बाजी

गोंदवले  – 2019 च्या वॉटरकप स्पर्धेत पुन्हा माण तालुक्‍याने बाजी मारली असून तालुक्‍यातील शिंदी खुर्द गावाने राज्यात दुसरा नंबर मिळवला. माण तालुक्‍याने राज्यस्तरावर सलग तीनवर्ष नंबर मिळवून वॉटरकप स्पर्धेत हॅट्‌ट्रीक साधली आहे.

गेली दोन वर्ष सातत्याने वॉटरकप माण तालुक्‍यात आला असून 2017 रोजी राज्यात बिदालने तिसरा नंबर मिळवला होता. त्यानंतर 2018 ला राज्यात पहिला टाकेवाडी तर दुसरा भांडवली गावाने नंबर मिळवला होता. आणि यावर्षी शिंदी खुर्दच्या रुपाने पुन्हा वॉटरकप माणमध्ये येऊन हॅट्‌ट्रीक साधणार का? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आणि विशेष म्हणजे आज वॉटरकपचा निकाल समोर आला आणि यामध्ये राज्यात दुसरा क्रमांक शिंदी खुर्दनेच मिळवला. तसेच तालुका स्तरावर दोरगेवाडी पाणवन या गावाने नंबर मिळवले.

वॉटरकप स्पर्धेला 2016 साली सुरुवात झाली. 2017 साली प्रथमच माण-खटावचा समावेश झाला. एकीकडे प्रंचड दुष्काळ त्यामुळे सर्व घटकांना त्याची झळ बसलेली होती. याचवेळी माण तालुक्‍यात पाणी फौंडेशनची समन्वयक म्हणून अजित पवार डॉ. प्रदिप पोळ, प्रफुल्ल सुतार यांची नियुक्ती झाली. त्यांनी प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे तत्कालीन तहसिलदार सौ. सुरेखा माने यांना सोबत घेऊन तालुका पिंजून काढला. त्यानंतर सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख डॉ. नितीनजी वाघमोडे, उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉ. नामदेव भोसले, मोटार वहातूक निरीक्षक गजानन ठोंबरे, आयपीएस अधिकारी प्रविण इंगवले, एआरटीओ स्वप्नील माने, तहसिलदार अमोल कदम, पीएसआय पोपटराव पिंगळे यांनी मुंबई, पुणे येथे ग्रामसभा घेऊन जलसंधारण चळवळीची जाणीव करुन दिली. त्यानंतर माण तालुक्‍यात चांगलेच अर्थसहाय्य मिळाले. याशिवाय सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी यांनी मोलाची साथ दिली. मागील अनुभवाच्या जोरावर शिंदीकरांनी कोणतीही कसर ठेवली नाही, सूक्ष्म नियोजन केले होते.

माण तालुक्‍याला स्पर्धा नवीन नसली तरी शिंदी खुर्द गावासाठी ही स्पर्धा मात्र आव्हानात्मकच होती. अतिशय दुर्गम भाग, चारी बाजुने डोंगर, त्यामुळे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावात 100 जण मुंबईला तर 50 जण पुणे येथे तसेच इतर ठिकिणी 50 जण नोकरी निमित्त आहेत. या गावाला 1400 हेक्‍टर क्षेञ आणि कुटुंब अवघी 328 होती. खातेदार संख्या 879 असूनही शेती योग्य क्षेत्र फारच कमी, पण आयुष्यभर डोंगर पाया खालून घालणाऱ्या शिंदीकरांनी मात्र हे आवाहन खूप कष्टाने पेलले. ज्या महिलांनी कधी दुसऱ्याचा बांध बघितला नाही अशा महिलांनी शोषखड्डे खोदले, झाडांना खड्डे काढताना हाताला फोडही आले, मात्र पुढे त्यांनी वॉटरकप आणि हिरवे शिवार दिसत होते. अशातच या लोकांनी 43 डिग्रीमध्ये हे काम पूर्ण केले.

Tags: satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!