Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

शिंदे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार

ऍड. प्रकाश आंबेडकर यांची साताऱ्यात टीका; उत्तरे मिळत नाहीत

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2022 | 8:11 am
A A
शिंदे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार

सातारा – कणाहीन माणूस ज्या वेळेला एखाद्या संविधानिक पदावर बसतो तेव्हा चांगल्या व्यवस्थेचे होत्याचे नव्हते होते. महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करणारे शिंदे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. प्रत्यक्षात खर्चाचे आकडे विचारल्यावर यांच्याकडे द्यायला उत्तरे नसतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित आढावा बैठकीनंतर ऍड. आंबेडकर म्हणाले, “”सध्या महाराष्ट्रामधील राजकीय असंतुष्टता न्यायालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचली आहे. त्यावरून राजकीय अस्थिरता किती टोकाची आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा अजिबातच वैधानिक दरारा नसल्याने कोणाचाही कसाही मनमानी कारभार सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या योजनांची घोषणा होत आहे. प्रत्यक्षात हे आकडे अस्तित्वात येणार आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे. राज्यावरचे कर्ज किती, आस्थापना विभागावरचा खर्च किती, याच्यानंतर एखादा प्रकल्प राज्यात आला तर राज्यावर असणारे कर्ज, त्यावरील व्याज हे वगळून उरलेल्या निधीमधून विकास कामांवर प्रत्यक्षात खरोखर खर्च होणार आहे का याची उत्तरे आजपर्यंत मिळालेली नाहीत. त्यामुळे शिंदे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे.”

आम्हाला त्यांच्याकडून फारशा विकास कामांच्या अपेक्षा नाहीत, असे त्यांनी सांगितले. वेदांतचा गुजरातला गेलेला प्रकल्प, त्यावरून झालेला राजकीय वादंग, खोक्‍याचे राजकारण या बऱ्याचशा गोष्टी काहीच न बोलता बाहेर पडल्या. मात्र, प्रत्यक्षात वेदांतच्या संचालकांबरोबर राज्य सरकारने खरोखर चर्चा केली का या प्रकरणाची पुढे चौकशी झालीच नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये विद्यमान सरकार आणि तत्कालीन सरकार यांनी फक्त प्रश्‍न मांडायचे, वस्तुस्थिती मात्र समजून न घेता राजकीय गुंता सोडवायचा नाही, असे धरसोडीचे धोरण ठेवले आहे, त्याचा व्यक्तिशः निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे चिन्ह आणि बारा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय द्यावा आणि येथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात नवनवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत. मात्र, त्यावर केंद्रातील मोदी सरकार निर्णय घ्यायला तयार नाही.

सातारा पालिकेसाठी 26 उमेदवार तयार
साताऱ्यात ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे स्वायत्तता दिली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती बघून आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सातारा नगरपालिका निवडणूक स्वबळावर आणि गरज पडल्यास युती करून लढू. त्याकरिता साताऱ्यात 26 उमेदवार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आमने बंगल्याचे स्मारक तसेच प्रतापसिंह हायस्कूल शाळेला मिळावयाचा राष्ट्रीय दर्जा यासंदर्भातील प्रश्‍नावर “राजकीय पक्षांना याची गरज वाटली तर त्यांनी जरूर आंदोलन करावे,’ असे आंबेडकर यांनी सांगितले.

Tags: Adv. Prakash Ambedkarsatarashinde sarkar

शिफारस केलेल्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारात आ. महेश शिंदे यांना संधी?
सातारा

मंत्रिमंडळ विस्तारात आ. महेश शिंदे यांना संधी?

6 hours ago
शेतकऱ्यांना केंद्राच्याही मदतीची गरज
सातारा

पाटणमधील पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी

7 hours ago
“जलजीवन’मध्ये फसवेगिरी झाल्यास धाडी टाकणार : ना. गुलाबराव पाटील
Top News

“जलजीवन’मध्ये फसवेगिरी झाल्यास धाडी टाकणार : ना. गुलाबराव पाटील

7 hours ago
“मातोश्री’वरील चार डाकूंमुळे शिवसेनेची वाताहात –  गुलाबराव पाटील
Top News

“मातोश्री’वरील चार डाकूंमुळे शिवसेनेची वाताहात – गुलाबराव पाटील

7 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

Most Popular Today

Tags: Adv. Prakash Ambedkarsatarashinde sarkar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!