Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिल्पाला बिझनेसमधून झाला मोठा फायदा; आठ वर्षांनतर सहा कोटींची झाली ‘इतकी’ रक्कम, जाणून घ्या…

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2025 | 2:35 pm
शिल्पाला बिझनेसमधून झाला मोठा फायदा; आठ वर्षांनतर सहा कोटींची झाली ‘इतकी’ रक्कम, जाणून घ्या…

Shilpa Shetty | सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार अभिनयाबरोबच उद्योग क्षेत्रातही आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत एक वेगळी ओळख तयार करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे त्यातलच एक नाव. खरंतर शिल्पाने अनेकदा फिटनेसविषयीचा मंत्रा सांगितला दिसली. फिटनेस संबंधीच्या अनेक प्रोडक्टसच्या जाहिरात देखील तिने केल्या आहेत. यामधूनच तिला खूप मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

काही वर्षांपूर्वी ती एका लाइफ स्टाइल प्रोडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. पण तिने फक्त या प्रोडक्टची जाहिरात केली नाही, तर या कंपनीत तिचा हिस्साही मागितला होता. त्या निर्णयामुळे आज शिल्पाला कोट्यावधी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे शिल्पा एक यशस्वी उद्योजिका बनली आहे.

युनिकॅार्न कंपनीत काही वर्षांपूर्वी तिने गुंतवणूक केली होती. सध्या ही कंपनी मामाअर्थ या नावाने ओळखली जाते. या कंपनीत केलेल्या गुंतवणूकीमुळे शिल्पाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. ज्या वेळी तिने या कंपनीत गुंतवणूक केली होती, त्यावेळी ही कंपनी ३५ कोटींच्या घरात होती. आजच्या घडीला ही कंपनी १ बिलियन डॅालरपर्यंत पोहोचली आहे. याविषयीचा एक किस्सा शिल्पाने सांगितला आहे.

या कंपनीचे संस्थापक वरूण आणि गझल अलाघ हे मला भेटले. त्यांना मी त्यांच्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर व्हावं असं वाटत होतं. पण तेव्हा त्यांना माझं मानधन परवडत नव्हतं. तेव्हा मला तुमच्या कंपनीत हिस्सा मागितला होता. ते माझ्याकडे त्यांच्या प्रोडक्टची कल्पना घेऊन आले होते, त्यात मॉस्किटो पॅचेस आणि बेबी शॅम्पू असे प्रोडक्ट होते. मला ते आवडले. तसंच माझा या दोघांवरही पूर्ण विश्वास होता, असे शिल्पाने सांगितले. तसेच मला जे प्रोडक्ट मनापासून आवडतात, मला ज्यांच्यावर विश्वास असतो अशाच लोकांसोबत मी काम करते. फक्त पैशांसाठी मी कोणत्याही प्रोडक्टची जाहिरात करत नाही, असे स्पष्टीकरणही तिने दिले.

आठ वर्षांपूर्वी शिल्पाने या कंपनीत  सहा कोटींची गुंतवणूक केली होती. कंपनीने आता मोठी झेप घेतल्याने शिल्पाने गुंतवणूक केलेल्या सहा कोटींचे ४५ कोटींच्याहून अधिक रक्कमेचा फायदा तिला झाला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: cinema industryEntrepreneurshilpa shetty
SendShareTweetShare

Related Posts

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
latest-news

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

May 12, 2025 | 11:08 am
Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
लाडक्या बहिणींचा हिरमोड; ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; नेमकं कारण काय? घ्या जाणून…
latest-news

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

May 12, 2025 | 9:28 am
नांदेडमध्‍ये भीषण अपघातात; दोघांचा मृत्‍यू, ६ जण गंभीर जखमी
latest-news

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

May 12, 2025 | 8:29 am
Girish Mahajan : गिरीश महाजनांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘या’ गुन्ह्यातील याचिका काढली निकाली
latest-news

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

May 12, 2025 | 8:12 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!