“या दोन खेळाडूंमुळे शिखर धवनला इज्जत मिळत नाही” रवी शास्त्रीचं वक्तव्य!

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिखर धवन ( Shikhar Dhawan) बाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शिखर धवन हा मोठा खेळाडू आहे, पण त्याला हवा तसा सन्मान मिळत नाही, असे शास्त्रींनी म्हटले आहे. त्यांच्या मते, ‘बहुतेकांची नजर विराट कोहली आणि रोहित शर्मावर असते त्यामुळे लोक धवनकडे दुर्लक्ष करतात. शिखर धवनने चांगली कामगिरी … Continue reading “या दोन खेळाडूंमुळे शिखर धवनला इज्जत मिळत नाही” रवी शास्त्रीचं वक्तव्य!