Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

शेवगाव | समन्वयामुळे तालुक्यातील 45 ग्राम पंचायती आणि 63 गावे करोना मुक्त

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2021 | 8:31 pm
A A
दिलासादायक! वाल्हे गाव कोरोना मुक्त

शेवगाव (प्रतिनिधी ) : तालुक्यातील आव्हाने बुद्रुक ,भातकुडगाव, दहिगावने, घोटण,  वडुले बुद्रुक, व शिंगोरी या सहा गावात दहा पेक्षा अधिक सक्रिय करोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गावात  प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगनराव वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . संकल्प  लोणकर , आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी केली आहे. 

या गावात अठरा वर्षा वरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील शाळा अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत . विना मास्क आढळणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येथे जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. कृषिमाल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

आरोग्य  पथके प्रत्येक घरोघरी भेटी देत असून कोव्हिड टेस्ट करण्यात येत आहेत . लक्षणे आढळून येणाऱ्या संबंधितास उपचारासाठी  कोव्हिड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात येत आहे. सध्या लसीचा मुबलक पुरवठा होत असून 18 वर्षावरील व्यक्तीच्या  लसीकरणासाठी मतदार याद्याचा आधार घेतला जात आहे.  त्यासाठी गावा गावातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते देखील प्रशासनाच्या मदती साठी सरसावले आहेत.

तहसीलदार वाघ यांनी  व्यवसायिकांची बैठक घेऊन दुकानदार तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगारांना लस घेणे बंधनकारक केले आहे. मोनिका राजळे, सभापती डॉ. क्षितीज घुले यांचेसह प्रशासनाने समन्वय साधून कोव्हिडला हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्यातील 94  पैकी 45 ग्राम पंचायती,112 गावा पैकी 63 गावे करोना मुक्त झाली आहेत .

Tags: 45 gram panchayats63 villagesDue to coordinationfree of coronashevgaontaluka

शिफारस केलेल्या बातम्या

मुलीसोबत अश्‍लील कृत्य करणाऱ्या पित्याला अटक
अहमदनगर

शेवगावमध्ये दोन विवाह होऊनही तिसऱ्याला गंडा..!

3 weeks ago
शेवगावात रामदेवबाबांच्या पुतळ्याचे दहन; पतंजलीची उत्पादने न वापरण्याची घेतली शपथ
अहमदनगर

शेवगावात रामदेवबाबांच्या पुतळ्याचे दहन; पतंजलीची उत्पादने न वापरण्याची घेतली शपथ

2 months ago
लंपी स्किनने जिल्ह्यात 14 जनावरांचा मृत्यू
Top News

लसीकरण झालेल्या जनावरांत लम्पीची लक्षणे

4 months ago
निधीअभावी आरोग्य केंद्र इमारत धूळ खात पडून..!
अहमदनगर

निधीअभावी आरोग्य केंद्र इमारत धूळ खात पडून..!

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

Most Popular Today

Tags: 45 gram panchayats63 villagesDue to coordinationfree of coronashevgaontaluka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!