पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज शेखर गायकवाड यांनी स्विकारला. त्यांनी मावळते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पदभार स्विकारला.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष ) शांतनू गोयल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.