अनेकदा, ऑप्शन ट्रेडिंगमधून अपेक्षित नफा होत नाहीये… कुठल्या पॉईंटला मार्केटमध्ये इंट्री करू, कुठं एक्झिट करू याचा ताळमेळ लागत नाहीये… ऑप्शनमध्ये ट्रेड करताना मार्केटची दिशा ओळखण्यासाठी नेमकं कोणतं इंडिकेटर वापरावं याबाबत मनात संभ्रम निर्माण झालाय… अशा तक्रारी ट्रेडर्स करताना दिसतात. युट्युब अथवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सल्ले देणारे तर अनेक लोक भेटतात मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल का? हा प्रश्न असतोच. अशावेळी गरज असते ती योग्य मार्गदर्शकाची…
ऑप्शन ट्रेडिंगबाबत तुम्हाला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातने शेअर मार्केट तज्ज्ञ अभिजीत फाटक यांच्याशी संवाद साधला. अभिजित फाटक हे गेल्या 20 वर्षांपासून गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर शेअर मार्केट तज्ज्ञ अभिजित फाटक हे एक मोफत सेमिनार घेणार असून त्याची लिंक खाली दिली आहे.
Webinar Link : https://bit.ly/3FN0Knb
गुंतवणूक करताना इतर कोणत्या अडचणी आहेत? किंवा थेट तज्ज्ञांशी बोलून सल्ला घ्यायचाय? तर खालील क्रमांकावर कॉल करा, वेबसाईटला भेट द्या अथवा ईमेलद्वारे संपर्क साधा 👇👇👇
Customer Support : 020 61923200 / 7276010270
Mail ID : [email protected]
Website : http://www.definedgesecurities.com/