विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप

आयपीएल २०२३ हंगामासाठीचा मिनी लिलाव कोच्ची येथे पार पडला. हा लिलाव नावाने मिनी होता मात्र, खेळाडूच्या किमतीवरून बिग लिलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कारण आयपीएल लिलावाच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. इंग्लडच्या सॅम कुरनला पंजाब किंग्ज संघाने अवघ्या १८ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावण्यात आली. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स, निकोलस … Continue reading विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप