गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले “अनेक प्रकल्प एकाच राज्यामध्ये…”

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र यांचा गड मानला जाणाऱ्या गुजरातेत भाजपला मोठ विजय मिळवण्यात आलय. तर दुसरीकडे भाजपला सत्तेत असताना देखील हिमाचल प्रदेशात पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोन्ही निवडणुकांचे अंतिम निकाल आलेले नाहीत, मात्र आत्तापर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार गुजरातेत भाजप … Continue reading गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले “अनेक प्रकल्प एकाच राज्यामध्ये…”